[Download] "DHANVANTARI GHAROGHARI" by ANIL GANDHI ~ Book PDF Kindle ePub Free
eBook details
- Title: DHANVANTARI GHAROGHARI
- Author : ANIL GANDHI
- Release Date : January 01, 2011
- Genre: Reference,Books,
- Pages : * pages
- Size : 2071 KB
Description
`फॅमिली डॉक्टर’, ही संकल्पना काळानुरूप बदलली असली, तरी स्त्री-पुुरुष, आबाल-वृद्ध अशा आपल्या सर्वांनाच आरोग्य विषयक समस्यांसाठी डॉक्टरांची आवश्यकता असते. बालकाच्या विकास-वाढीचा प्रश्न असो, नाक-कान-घसा यांचे विकार असोत. दात, डोळ्यांचे आजार असोत, अथवा आधुनिक सौंदर्यशास्त्र असो, à¤ीतीसारखे मानसिक आजार असोत, अस्थिरोगासारखी जटील समस्या असो. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या असोत, अथवा वैवाहिक समस्या असोत... अर्थात गंà¤ीर समस्या असोत वा किरकोळ आजार, त्याचे वेळीच निराकरण करण्यासाठी मान्यवर डॉक्टरांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन; थोडक्यात `पॅÂमिली डॉक्टर’ ही संकल्पना अधोरेखित करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच... धन्वंतरी घरोघरी!